Gold Rate Updates google
अर्थविश्व

सोन्याचे दर देशात स्थिर; शहरपातळीवर प्रतिग्रॅम दरात काही प्रमाणात वाढ

२२ कॅरेट सोन्याचा दर एका ग्रॅमसाठी ४ हजार ७६५ रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा दर ३८ हजार १२० रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याचा दर ४७ हजार ६५० रुपये आहे.

नमिता धुरी

Today's Gold Price Updates: कालच्या तुलनेत आज सोन्या-चांदीचे दर स्थिर आहेत. २४ कॅरेट सोन्याचा दर एका ग्रॅमसाठी ५ हजार १९८ रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा दर ४१ हजार ५८४ रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याचा दर ५१ हजार ९८० रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याचा दर ५ लाख १९ हजार ८०० रुपये आहे. कालही या किंमती अशाच होत्या.

२२ कॅरेट सोन्याचा दर एका ग्रॅमसाठी ४ हजार ७६५ रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा दर ३८ हजार १२० रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याचा दर ४७ हजार ६५० रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याचा दर ४ लाख ७६ हजार ५०० रुपये आहे. शहरपातळीवर प्रतिग्रॅम १० रुपयांची वाढ दिसून आली.

काही महत्त्वाच्या शहरांतील सोन्याचे दर (१ ग्रॅम)

शहर २२ कॅरेट २४ कॅरेट

मुंबई ४ हजार ७७५ ५ हजार २०८

चेन्नई ४ हजार ७२५ ५ हजार २१९

पुणे ४ हजार ७८० ५ हजार २१३

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे ?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्कॉर्पिओला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत, मृतांमध्ये ZP सदस्यासह २ माजी सरपंचाचा समावेश

Latest Marathi News Live Update : पुण्यात जनता वसाहतीत कोयत्याने गाड्यांची तोडफोड; परिसरात दहशतीचे वातावरण

Badlapur Crime: बदलापुरात वडिलांच्या मित्रानेच १६ वर्षीय मुलीचा केला विनयभंग, मोबाईल चार्जिंगसाठी घरी आला अन्...

Deepali Sayyad Claims : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वरून खळबळ! दिपाली सय्यदला धमक्या, “ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल...”

Kolhapur Student Death Case : बाबा दुप्पट फायदा मिळणार आहेत, पैसे पाठवा..., मुलीचे शेवटचे शब्द, कुटुंबीयांनी नाकारलं विद्यार्थिनीने नको ते केलं

SCROLL FOR NEXT