Check Today's Gold Silver Price Updates esakal
अर्थविश्व

Gold Price Today: तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा भाव जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

Gold Price Today: भारतातील सोन्याचे दर 14 मार्च 2022 रोजी 22 कॅरेट सोन्यासाठी 100 रुपये प्रति किलोने वाढले. गुडरिटर्न्स’ वेबसाइटवरील आकडेवारीनुसार, भारतातील 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 48,410 रुपये आणि 24-कॅरेटचा भाव 52,810 रुपये होता.

दिल्लीत 22 कॅरेट सोन्यासाठी 48,410 रुपये प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर होता, तर चेन्नईमध्ये सोन्याचा दर 48,950 रुपये होता. केरळमध्ये सोन्याचा दर 48,410 रुपये होता. एप्रिल ते फेब्रुवारी दरम्यान भारतात सोन्याची आयात 73 टक्क्यांनी वाढली आहे. महिन्यांमधील एकूण आयात $45 अब्ज होती. चीननंतर भारत हा सोन्याची आयत करणारा दुसरा सर्वात मोठा देश आहे. देशातील दागिन्यांची बहुतांश मागणी आयातीतून भागवली जाते. (Todays' Gold Price Updates0

Gold Rate Today On March 14, 2022 आज 14 मार्च 2022 रोजी सोन्याचा दर:

तुमच्या शहरातील नवीनतम सोन्याचा दर येथे पहा

खालील किमती स्थानिक किमतींशी जुळत नाहीत कारण यामध्ये GST, TDS आणि इतर कर समाविष्ट नाहीत. देशभरातील विविध शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमच्या या किमती आहेत. हे दर goodreturns.in वरून घेतले आहेत.


शहर 22 कॅरेट सोने आज 24 कॅरेट सोने आज

चेन्नई ₹४८,९५० ₹५३,४००

मुंबई ₹४८,४१० ₹५२,८१०

दिल्ली ₹४८,४१० ₹५२,८१०

कोलकाता ₹४८,४१० ₹५२,८१०

बंगळूरू ₹४८,४१० ₹५२,८१०

हैदराबाद ₹४८,४१० ₹५२,८१०

केरळ ₹४८,४१० ₹५२,८१०

पुणे ₹४८,४६० ₹५२,८६०

वडोदरा ₹४८,४९० ₹५२,८९०

अहमदाबाद ₹४८,४५० ₹५२,८५०

जयपूर ₹४८,५६० ₹५२,९६०

लखनऊ ₹४८,५६० ₹५२,९६०

कोईम्बतूर ₹४८,९५० ₹५३,४००

मदुराई ₹४८,९५० ₹५३,४००

विजयवाडा ₹४८,४१० ₹५२,८१०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

Toll Tax Rule Change : सरकारने बदलला टोल नियम!, आता अपूर्ण ‘एक्सप्रेस-वे’वर नाही होणार वसूली

SCROLL FOR NEXT