Oil Price: कच्च्या तेलाचे दर आठवडाभरात १७ टक्क्यांनी घसरले; भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

Oil Price Weekly fall may ease India's import burden: भारताला गरजेच्या जवळपास ८९ टक्के कच्च्या तेलाची आयात करावी लागते; त्यामुळे जागतिक दरातील घसरण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची ठरू शकते.
Oil Price Weekly fall may ease India's import burden

Oil Price Weekly fall may ease India's import burden

esakal

Updated on: 

Mumbai: अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षावर चर्चेतून तोडगा निघण्याचे सूतोवाच मिळताच जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले आहेत. मागील आठवड्यात ब्रेंट क्रूडच्या किमतीत सुमारे १६ ते १७ टक्क्यांची घसरण झाली. कोविडच्या महामारीनंतरची ही सर्वात मोठी साप्ताहिक घसरण ठरली आहे. भारतासाठी ही दिलासादायक बातमी आहे. कारण देशाला लागणाऱ्या कच्च्या तेलापैकी जवळपास ८८.७ टक्के तेल आयात केले जाते.

Loading content, please wait...