gold silver rate 
अर्थविश्व

सोने, चांदी झाली स्वस्त, नवीन दर वाचला का?

मंगळवारी किंमतीत घसरण झाल्याने स्वस्तात खरेदीसाठी सध्या उत्तम संधी आहे

सकाळ डिजिटल टीम

सोने खरेदी करण्याऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. मंगळवारी सोन्याबरोबरच चांदीच्या (Gold Silver Ratre) किंमतीतही घसरण झाली. या घसरणीनंतर सोने प्रति 10 ग्रॅम सुमारे 8000 रुपयांनी आणि चांदी प्रति किलो 18,378 रुपयांनी आतापर्यंतच्या उच्चांकावरून स्वस्त झाले आहे.

मंगळवारी सोने २० रूपये प्रति दहा ग्रॅम दराने स्वस्त होऊन ४८,१२२ रूपये दराने बंद झाले. सोमवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोने ४८१४२ रूपये दराने बंद झाले होते. तर चांदी १५७ रूपयांनी स्वस्त होऊन ६१६०२ रूपये प्रति किलोवर बंद झाली. सोमवारी चांदी ६१७५९ दराने बंद झाली होती. राफा बाजारातील तज्ज्ञांच्या मते, लोकांना सध्या स्वस्तात सोने-चांदी खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. कारण येत्या काही दिवसांत सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ होऊ शकते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मान्सूनपूर्व पावसानं रत्नागिरी, सिंधूदुर्गला झोडपलं; येत्या ३ दिवसात वादळी वाऱ्यासह हजेरी लावणार, हवामान विभागाचा इशारा

Numerology : 'या' 4 मुलांकाच्या लोकांकडे असतो ज्ञानाचा खजिना; पण दुसऱ्यांना देतात चुकीची माहिती, यांच्यापासून रहा सावध

Kolhapur Gokul Dudh Sangh Election 2026 : आदेश आला रे..! कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू; ठराव दाखल तारीख जाहीर

नितीन देसाई नैराश्यात होते हे माहीत असूनही इंडस्ट्रीने त्यांना मदत का केली नाही? संजय जाधव यांनी सांगितलं कारण

Ganga Dussehra: भागीरथ प्रयत्नांची ती अमर गाथा! गंगा दशहऱ्याला काशीत भाविकांचा महापूर; जाणून घ्या आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT