Gold Silver Rate esakal
अर्थविश्व

Gold Silver Rate: सोन्या चांदीच्या दरात आणखी वाढ; जाणून घ्या आजचे नवे दर

सोने चांदीचे आजचे नवे दर जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

दररोज सोन्या चांदीच्या दराकडे अनेकांचे लक्ष लागले असते. गेल्या काही दिवसांत या दरांत चढ उतार बघायला मिळाला. सोन्या चांदीच्या कालच्या दराच्या तुलने आजचे दर थोडे जास्त असल्याचे दिसून येते.

आज सोने आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 47,930 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,330 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 637 रुपये आहे. (gold silver price update 28 october 2022)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

  • चेन्नई - 51,750 रुपये

  • दिल्ली - 51,520 रुपये

  • हैदराबाद - 51,370 रुपये

  • कोलकत्ता - 51,370 रुपये

  • लखनऊ - 51,520 रुपये

  • मुंबई - 51,370 रुपये

  • नागपूर - 51,300 रुपये

  • पुणे - 51,300 रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England Coach : इंग्लंड कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची ऑफर, अँडी फ्लॉवर RCB ची साथ सोडणार? मोठी अपडेट्स आली समोर

Satana News : 'एक रुपयात पीक विमा योजना' तात्काळ पूर्ववत सुरू करा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे संजय चव्हाण यांची आग्रही मागणी

Latest Marathi News Live Update : मी ठाकरेंना अमरावतीला येऊन एकत्र हनुमान चालीसा पठण करण्याचे निमंत्रण देते - नवनीत राणा

'प्रायव्हेट जेट' ऐकलं असेल पण संपूर्ण रेल्वे ट्रेन बुक करता येते! भारतीय रेल्वेची खास 'FTR' सुविधा...

Kasari Sonarmala Road: कासारीतील सोनारमळा रस्ता वर्षानुवर्षे दुरावस्थेत; ग्रामस्थांचा ‘रस्ता देता का’ असा आक्रोश

SCROLL FOR NEXT