gold silver update 20 jyly 2022 Sakal
अर्थविश्व

Gold-Silver Rate : सोन्याच्या दरात घसरण तर चांदी महाग, जाणून घ्या आजचे दर

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलत असतात.

सकाळ डिजिटल टीम

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलत असतात.

Price of Gold-Silver Today: या आठवड्याच्या सुरुवातीपासून सोन्याच्या दरात घट दिसत आहे. ही घट आजही कायम असली तरी चांदीचे दर मात्र वाढले आहेत. दरम्यान, आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46,190 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,390 रुपये आहे तर आजही चांदीचे दर वाढले असून 10 ग्रॅम चांदीचा दर 560 रुपये आहे. (gold silver update 20 jyly 2022)

गुंतवणूकदार सोन्याकडे महत्त्वाची गुंतवणूक म्हणून पाहतात. दरम्यान, सोने-चांदीच्या दरात बदल होत असतो. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलत असतात. दरम्यान, आज चांदीच्या किंमतीत मोठा बदल झाला आहे आणि सरासरी किंमत ५५,९०० रुपये प्रति किलो आहे.

  • चेन्नई - 46, 680 रुपये

  • दिल्ली - 46, 410 रुपये

  • हैदराबाद - 46, 410 रुपये

  • कोलकत्ता - 46, 410 रुपये

  • लखनऊ - 46, 560 रुपये

  • मुंबई - 46, 410 रुपये

  • नागपूर - 46, 490 रुपये

  • पूणे - 46, 490 रुपये

आजची चांदीची किंमत किती ?

आज चांदीच्या किंमतीत मोठा बदल झाला आहे आणि सरासरी किंमत 55, 900 रुपये प्रति किलो आहे. प्रमुख शहरांबद्दल बोलायचे झाल्यास, दिल्ली- 55, 900, मुंबई- 55, 900 लखनऊ-55, 900, पटना मध्येही किंमत 55, 900 रुपये प्रति किलो आहे तर चेन्नई, बंगलोर, हैदराबाद, विजयवाडा इत्यादी दक्षिणेकडील शहरांमध्ये किंमत 61, 000रुपये प्रति किलो आहे.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: 'पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांसोबत आम्ही उभे...' कर्णधार सूर्यकुमारची पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर मोठी प्रतिक्रिया

IND vs PAK, Asia Cup: भारतच ठरला 'बॉस', पाकिस्तानच्या ठेचल्या नांग्या; कर्णधार सूर्यकुमारचं वाढदिवशी भारतीयांना स्पेशल गिफ्ट

IND vs PAK, Asia Cup: अरर! पाकिस्तानच्या राष्ट्रगीतापूर्वी अचानक मैदानात वाजलं 'जलेबी बेबी'; Video तुफान व्हायरल

Vijay Vadettiwar: आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांकडून बनवाबनवी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची टीका; लढा देण्याचा निर्धार

IND vs PAK: अक्षरच्या गोलंदाजीवर मोठा शॉट मारायला गेला पण…; शानदार झेल घेत तिलकने झमानला दाखवला ‘शॉर्टकट टू पॅव्हेलियन’, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT