gold rates esakal
अर्थविश्व

सोन्याचे दर किचिंत वाढले, चांदीच्या दरातही वाढ

आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती, रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

आज सोन्याचे दर किंचित वाढले असून चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत( Gold Rate) आज ४७,३६० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये त्याची किंमत ४७,३५० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदीचा दर (Silver Rate)६२,३०० रुपये प्रति किलो आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. तर, आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत आहे.

असा आहे आजचा भाव?

मुंबईमध्ये (Mumbai) २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,३६० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर (Gold Rate) वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४८,३६० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,५०० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,७८० रुपये आहे. नागपूरमध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,३६० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,३६० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६२३ रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT