LIC esakal
अर्थविश्व

LIC | भारत विमा क्षेत्रातील चिनी गुंतवणूक रोखणार?

LIC | भारत विमा क्षेत्रातील चिनी गुंतवणूक रोखणार?

ओमकार वाबळे

भारतीय विमा क्षेत्रात होणाऱ्या चिनी कंपन्यांच्या गुंतवणुकीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने केंद्र सरकार मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.

भारत सरकार चिनी गुंतवणूकदारांना विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पमधील (एलआयसी) शेअर खरेदी करण्यापासून रोखण्याच्या तयारीत आहे.एलआसीच्या आयपीओमध्ये चिनी कंपन्या गुंतवणूक करणार असल्याची माहिती समोर येताच आता पावलं उचलायला सुरुवात झाली आहे.

रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार चार सरकारी अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भारत-चीन या दोन्ही देशांमधील वाढत्या तणावामुळे हा पवित्रा घेतल्याचे त्यांनी सांगितले.

एलआयसी ही भार सरकारची मालमत्ता असणारी सामरिक संस्था मानली जाते. भारतातील एकूण जीवन विमा बाजारातील 60 टक्क्यांपेक्षा जास्त मालकी एलआसीकडे आहे. यामध्ये 500 अब्ज पेक्षा जास्त गुंतवणूक आहे. परकीय गुंतवणूकदारांना आकृष्ट करणारा 12.2 अब्ज डॉलर्स किंमतीचा हा देशातील सर्वात मोठा आयपीओ असण्याची शक्यता आहे. सरकारच्या आर्थिक नियोजनात अडथळा ठरू नये, यासाठी चिनी कंपन्यांच्या गुंतवणुकीवर जरब बसवण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Historical Discovery: शेकडो वर्षांपूर्वीचा पुरावा हाती! राजापूरच्या साखरमध्ये तलाव दुरुस्तीचा शिलालेख उघड; १८८६ची नोंद सापडली

E2EE Feature : आता Gmail मध्ये आलं व्हॉट्सॲपसारखं फीचर; एका क्लिकवर होणार सगळं काम, पाहा कसं वापरायचं?

Cotton Rate Increase : कापसाच्या दराबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा वाढल्या; साडेआठ हजारांवर भाव गेल्याने कपाशीचा पेरा वाढणार

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

Legendary Singer Asha Bhosale : आशाताईंनी अर्धवट सोडला होता 'शो', भावासाठी ओढवून घेतलं होतं 'धर्मसंकट'; IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांनी जागवल्या आठवणी!

SCROLL FOR NEXT