profit in share market sakal
अर्थविश्व

Share Market मध्ये Profit मिळवायचाय? तर 'या' ट्रिक्स करा फॉलो

शेअर मार्केटमध्ये पैसा लावलाय? या ट्रिक्स फॉलो करा अन् मिळवा भरघोस Profit

सकाळ डिजिटल टीम

आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण पैशासाठी धडपडत असतो. पैसा कमावणे हे एकमेव लक्ष्य माणसाचं दिसतंय. जर तुम्हाला कमी वेळात जास्त पैसा कमवायचा असेल तर त्यासाठी शेअर मार्केट उत्तम पर्याय आहे. आणि शेअर मार्केटधून पैसा किंवा नफा हवाय तर तुम्हाला शेअर मार्केटचे ज्ञानही असायलाच हवे.

आज आम्ही तुम्हाला शेअर मार्केटमधून नफा म्हणजेच प्रॉफीट कमावण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

  • शेअर मार्केटबाबतच्या अफवांकडे कधीच लक्ष देऊ नका.

  • ज्या कंपनीच शेअर्स विकत घ्यायचे आहे त्या कंपनीबाबत कंपनीबद्दल अधिक जाणून घ्या

  • शेअर विकत घेताना शेअर चा financial ratios समजून घ्या.

  • योग्य वेळी गुंतवणूक करा. जेव्हा मार्केट कोसळले असेल तेव्हा खरेदी करा तर जेव्हा तेच शेअर्स महाग झाले तेव्हा विकून टाका.

  • शेअर बाजारात नेहमी चढ उतार सुरू असतो. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये संयम असणे गरजेचे आहे.

  • शेअर मार्केटचा थोडा अभ्यास करा. चर्चा करा. संबंधित लेख वाचा आणि शेअर मार्केटविषयी आपले ज्ञान वाढवा.

  • कमी किमतीच्या ( Penny Stocks) शेअर खरेदीचा मोह टाळा. असे शेअर पडण्याचा धोका अधिक असू शकतो आणि परताव्याची शक्यता ही कमी असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

SCROLL FOR NEXT