Share market टिम ई सकाळ
अर्थविश्व

शेअर बाजार तज्ज्ञांनी तुमच्यासाठी निवडले दमदार शेअर्स

शेअर बाजार तज्ज्ञ संजीव भसीन यांनी दोन मजबूत शेअर्सची निवड केली आहे.

शिल्पा गुजर

शेअर बाजार तज्ज्ञ संजीव भसीन यांनी दोन मजबूत शेअर्सची निवड केली आहे.

शेअर बाजारातील (Share Market) अस्थिरतेच्या काळात गुंतवणूकदारांना खरेदीच्या अनेक संधी मिळणार आहेत. शेअर बाजार तज्ज्ञ संजीव भसीन यांनी दोन मजबूत शेअर्सची निवड केली आहे. आयआयएफएल सिक्युरिटीजचे संचालक संजीव भसीन यांनी अल्ट्राटेक सिमेंटमध्ये (Ultratech Cement) खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे, कारण गेल्या सहा महिन्यांत हा शेअर 7000 रुपयांच्या खाली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

अल्ट्राटेक सिमेंट (Ultratech Cement) ठरणार मल्टीबॅगर

अल्ट्राटेक सिमेंट आगामी काळात मल्टीबॅगर स्टॉक बनू शकतो, असा विश्वास मार्केट तज्ज्ञ संजीव भसीन यांना आहे. तुम्हाला शेअर बाजारात खरेदी करायचा असेल, तर संजीव भसीन यांनी दोन मजबूत शेअर्स निवडले आहेत.

अल्ट्राटेक सिमेंटसोबतच (Ultratech Cement) आयआयएफएल सिक्युरिटीजचे संचालक संजीव भसीन यांनी आणखी दोन शेअर्सची निवड केली आहे, त्याची सध्याची आणि टारगेट प्राईस काय आहे जाणून घेऊयात.

इंडिया हॉटेल्स (India Hotels)-

- सीएमपी (CMP) - 209.70 रुपये

- टारगेट (Target) - 218/220 रुपये

- स्टॉप लॉस (Stop Loss) - 204 रुपये

अशोक लेलँड (Ashok Leyland)-

- सीएमपी (CMP) - 126.50 रुपये

- टारगेट (Target) - 135 रुपये

- स्टॉप लॉस (Stop Loss) - 122 रुपये

मार्केट एक्सपर्ट संजीव भसीन यांनी शेअर बाजार अस्थिरतेच्या काळात या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरुन येत्या काळात तुम्हाला यातून चांगला परतावा मिळेल.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT