Sunil Gavaskar
Sunil Gavaskar sakal media
अर्थविश्व

Indian Oil : छोटू इंडेनच्या विक्रीत 58.5 टक्के वाढ

कृष्ण जोशी

मुंबई : इंडियन ऑईलच्या (Indian Oil) पाच किलोच्या फ्री ट्रेड एलपीजी (एफटीएल) सिलेंडर छोटू इंडेनच्या (Chhotu Indane cylinder) विक्रीत वर्षभरात (Selling increases) 58.5 टक्के एवढी वाढ झाली आहे. नुकताच या छोटू इंडेनच्या नामकरणाचा पहिला वाढदिवस (Naming celebration event) विक्रमादित्य क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांच्या विशेष उपस्थितीत साजरा झाला. यावेळी इंडियन ऑइलचे अध्यक्ष एस. एम. वैद्य (S.M Vaidya) आणि संचालक (विपणन) व्ही. सतीश कुमार (V.satish kumar) उपस्थित होते.

भारतातील स्वयंपाकघरांमध्ये छोटू इंडेन हा सोय, सुरक्षितता आणि विश्वासार्हता यांचे प्रतीक बनला आहे, असे अध्यक्ष एस. एम. वैद्य यावेळी म्हणाले. हाताळायला आणि वाहून न्यायला सोपे आणि सुरक्षित असलेले हे सिलिंडर सर्व आवश्यक त्या सुरक्षा नियमांची पूर्तता करतात, असेही त्यांनी दाखवून दिले. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये या सिलेंडरचे छोटू इंडेन असे नामकरण झाले.

त्यानंतर त्याच्या विक्रीत मोठी वाढ झाली. इंडियन ऑईलतर्फे दरमहा देशभरात सुमारे दोन लाख छोटू इंडेन ची विक्री करते. देशातील निवडक किराणा दुकाने, सुपरमार्केट, एलपीजी वितरण केंद्रे आदी वीस हजार ठिकाणी आपली ओळख पटवून हे छोटू इंडेन विकत घेता येतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT