रुपयाची घसरण  sakal
अर्थविश्व

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात ४२ टक्क्यांनी रुपयाची झाली घसरण

स्वातंत्र्यानंतरचा हा सर्वात मोठा नीचांक आहे असे मानले जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत रोज नीचांकी पातळीवर जात आहे. स्वातंत्र्यानंतरचा हा सर्वात मोठा नीचांक आहे असे मानले जात आहे. नरेंद्र मोदी २०१४ ला ज्यावेळी पंतप्रधान झाले त्यावेळी आरबीआयच्या आकडेवारीनुसार डॉलरच्या तुलनेत रुपया ५८.५८ या स्थानावर होता. परंतु आज २०२२ मध्ये डॉलर ८३.१२ या नीचांकी स्थानावर पोहोचला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी काही दिवसांपुर्वी 'रूपया कमजोर होत नसून डॉलर मजबूत होत आहे,' असे वक्तव्य केले होते. त्यावेळी विरोधकांनी भाजपवर कडाडून टीका केली होती.

डॉलरच्या तुलनेत रुपया घसरण्याचं महत्वाचं कारण म्हणजे परदेशी गुंतवणुकदार मोठ्या प्रमाणवर भारतातील गुंतवणुक काढून घेत आहेत. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी गेल्या सहा महिन्यांत भारतातून सुमारे 2,320 अब्ज रुपये काढले आहेत. परकीय गुंतवणूकदारांचे पैसे काढून घेणे हे भारतात गुंतवणूक करणे सुरक्षित नसल्याचे लक्षण मानले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT