Share Market News  टिम ई सकाळ
अर्थविश्व

अमेरिकेतील महागाईचा भारतातील शेअर बाजाराला फटका

आज 896 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 2318 शेअर्समध्ये घसरण झाली

सकाळ डिजिटल टीम

गुरुवारी शेअर बाजारामध्ये घसरण पाहायला मिळाली. शेअर मार्केट (Share market) बंद होताना सेन्सेक्स 773.11 अंकांनी घसरला तर निफ्टीही 231 अंकानी घसरला आहे. आज 896 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 2318 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. अमेरिकेतील (America) महागाईचा परिणाम भारतातील शेअर बाजारावर दिसून आला.

आज सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स (Sensex) 611.54 अंकांनी 58,314.49 वर घसरला होता तर निफ्टी (Nifty) 168.95 अंकांनी 17,436.90 वर घसरला होता. शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्समध्ये 1.31 टक्क्यांची घसरण होऊन तो 58,152.92 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1.31 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,374.80 वर पोहोचला आहे.

आज 896 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 2318 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. IOC, IndusInd Bank, NTPC, Tata Steel, ITC या कंपन्यांचे शेअर्स वधारले तर Grasim, Tech Mahindra, Infosys, HCL Tech, UPL या कंपन्यांचे शेअर्स घसरले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT