shares esakal
अर्थविश्व

येत्या काळात फार्मा सेक्टरमधील शेअर्स करतील मोठी कमाई

या स्टॉकमध्ये मजबूत नफ्यासाठी पैसे गुंतवले जाऊ शकतात असा सल्ला त्यांनी दिला आहे.

शिल्पा गुजर

या स्टॉकमध्ये मजबूत नफ्यासाठी पैसे गुंतवले जाऊ शकतात असा सल्ला त्यांनी दिला आहे.

तुम्हीही शेअर बाजारात (Share Market) पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर मार्केट एक्सपर्ट संदीप जैन तुमच्यासाठी सॉलिड स्टॉक्स घेऊन आले आहेत. यात गुंतवणूक करुन तुम्ही अगदी शॉर्ट टर्ममध्ये चांगला नफा कमावू शकता. संदीप जैन यांनी कोपरानमध्ये (Kopran) खरेदीचा सल्ला दिला आहे. या स्टॉकमध्ये मजबूत नफ्यासाठी पैसे गुंतवले जाऊ शकतात असा सल्ला त्यांनी दिला आहे.

शेअर बाजारात फार्मा सेक्टर अतिशय फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे कोपरानचा (Kopran) विचार नक्की करा, असे संदिप जैन सांगत आहेत. फार्मा सेक्टरमधील शेअर्स बाजारात चांगली कामगिरी करू शकतात आणि गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देखील देऊ शकतात.

कोपरान (Kopran)

- सीएमपी (CMP) - 270 रुपये

- टारगेट (Target) - 300 रुपये

कंपनीचे फंडामेंटल्स?

कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी 28 टक्के आहे. याशिवाय, डिविडेंड यील्ड 1 टक्क्यापेक्षा जास्त आहे. डिसेंबर 2020 मध्ये, कंपनीने 16 कोटी रुपयांचा नफा सादर केला होता, तर डिसेंबर 2021 मध्ये कंपनीने 30 कोटी रुपयांचा नफा सादर केला होता.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतात नवं संकट, काळजी घ्या! PM मोदींकडून देशवासियांना महत्त्वाचं आवाहन

farmer Loan Relief: कर्जमाफीच्या निकषांकडे शेतकऱ्यांचे डोळे; ३० जूनपूर्वी जाहीर करण्याचा सरकारचा मानस, काय असतील संभाव्य निकष?

Latest Marathi News Live Update : नंदुरबारमध्ये ‘शून्य सावली दिवस’चा अनोखा अनुभव; सूर्य थेट डोक्यावर आल्याने काही क्षण सावलीच गायब

Are you Indian? तुमच्या देशात चालते व्हा...; अमेरिकन नागरिकाकडून भारतीय दाम्पत्याला अपमानास्पद वागणूक, VIDEO VIRAL

Road Accident : हृदयद्रावक घटना! राँग साइडने येणाऱ्या मालवाहू गाडीची दुचाकीला जोरदार धडक; 9 महिन्यांच्या बाळासह एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT