Investment Objectives and Options sakal
अर्थविश्व

स्मार्ट नियोजन : गुंतवणुकीचे उद्दिष्ट आणि पर्याय

आपण कोणतेही कार्य करताना एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवतो, त्याचप्रमाणे गुंतवणूक करताना सुद्धा आपल्याला उद्दिष्ट माहित असणे गरजेचे आहे.

लक्ष्मीकांत श्रोत्री

आपण कोणतेही कार्य करताना एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवतो, त्याचप्रमाणे गुंतवणूक करताना सुद्धा आपल्याला उद्दिष्ट माहित असणे गरजेचे आहे.

आपण कोणतेही कार्य करताना एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवतो, त्याचप्रमाणे गुंतवणूक करताना सुद्धा आपल्याला उद्दिष्ट माहित असणे गरजेचे आहे. उद्दिष्ट समोर न ठेवता केलेली गुंतवणूक म्हणजे ‘कुठे नक्की जायचे आहे, ते माहित नसताना सुरु केलेला प्रवास.’

उद्दिष्ट ठरवून केलेल्या गुंतवणुकीचे फायदे

१) कालावधी ठरवता येतो.

२) परतावा किती टक्के असावा, त्याचा अंदाज येतो.

३) किती जोखीम घ्यावी, ते समजते.

४) कोणकोणते गुंतवणुकीचे पर्याय निवडावेत, हे ठरवता येते.

उदारणार्थ -

काही वेळेला गुंतवणूक करणाऱ्याचे उद्दिष्ट हे फक्त पैशाची क्रयक्षमता कमी होऊ नये एवढीच असू शकते. गुंतवणूकदाराचे वय, त्याच्याकडे गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेले पैसे, उद्दिष्टपूर्तीसाठी उपलब्ध असलेला काळ याचा सारासार विचार करून जोखीमक्षमता आणि गुंतवणुकीचे पर्याय आपण निवडू शकतो. आजच्या काळात आपल्याला शेअर, मुदत ठेव, सरकारी रोखे, सोने-चांदी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील शेअर आदींमध्ये गुंतवणूक करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. उपलब्ध असलेले पर्याय आपण जोखीमक्षमतेप्रमाणे किती प्रमाणात असायला हरकत नाही, ते पाहू. पण गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घ्यावा. कारण सोबतचा तक्ता हा उदाहरणादाखल दिला आहे.

(लेखक सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर- सीएफपी आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT