lic 
अर्थविश्व

एलआयसी बनणार सर्वांत मोठी कंपनी 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली  - भारतीय आयुर्विमा महामंडळाची (एलआयसी) प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) करण्यात येणार आहे. शेअर बाजारात नोंदणी झाल्यानंतर एलआयसी देशातील सर्वाधिक बाजारभांडवल असलेली कंपनी ठरण्याची शक्‍यता आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टीसीएस या कंपन्यांना एलआयसी मागे टाकेल, असा अंदाज आहे. 

एलआयसीच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता सुमारे ३१ लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. विमाक्षेत्रातील एसबीआय लाइफ कंपनीच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता १.६ लाख कोटी रुपये असून, तिचे बाजारमूल्य ८९ हजार ४०० कोटी रुपये आहे. या आधारे एलआयसीचा विचार करता कंपनीची शेअर बाजारात नोंदणी झाल्यानंतर तिचे बाजारमूल्य सुमारे ५५ लाख कोटींवर जाण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Forecast : परतीचा मान्सून बरसणार! पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा अन् विदर्भात पावसाचा इशारा, आज २४ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Railway : हडपसर-हरंगूळ, नांदेड एक्स्प्रेसचे तीन डबे वाढणार

Beetroot Poriyal: खवलेले खोबरे अन् खमंग फोडणी; १० मिनिटांत बनवा दाक्षिणात्य पद्धतीची बीटरूट पोरियल! पाहा सोपी रेसिपी...

आजचे राशिभविष्य - 22 सप्टेंबर 2026

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT