LPG Cylinder esakal
अर्थविश्व

'LPG Cylinder' बुक करा या महिन्यात! पैसे द्या पुढील महिन्यात

आता गॅस सिलिंडरची बुकिंग करताना कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीयेत.

सकाळ वृत्तसेवा

आता गॅस सिलिंडरची बुकिंग करताना कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीयेत.

सण आणि कोरोनाकाळ (coronavirus) यामुळे मागील काही दिवसापासून घरगुती गॅस सिलिंडरचे भाव (Prices of gas cylinders) सतत वाढत आहे. जर तुम्ही गॅस सिलिंडर बुक करत असाल तर तु्मच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. दर महिन्याला गॅस सिलिंडरचे दर वाढत असले तरी ग्राहकांना दिलासा देणारी ही बातमी आहे. तर आता गॅस सिलिंडरची बुकिंग करताना कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीयेत. चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

पेटीएमने (Paytm) एलपीजी ग्राहकांसाठी एक ऑफर आणलीय. ज्यामध्ये ग्राहकांना गॅस सिलिंडर बुकिंग करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाहीयेय. पेटीएमकडून ग्राहकांसाठी गॅस सिलिंडर बुकिंगसाठी विशेष ऑफर आणि कॅशबॅक ऑफर दिली जातेय.

आपल्या ग्राहकांसाठी पेटीएमने नवीन ऑफर आणल्या आहेत. यामध्ये एलपीजी गॅस सिलिंडर बुक करणाऱ्या ग्राहकांना 30 रुपयांचा पूर्ण कॅशबॅक मिळणार आहे. ग्राहकांना कोणत्याही इंधन कंपनीच्या सिलिंडर बुकिंगवर हा कॅशबॅक मिळू शकतो. तुम्हाला एचपी, इंडेन आणि भारतगॅस या तिन्हींच्या बुकिंगवर ही ऑफर मिळू शकेल. यासाठी, ग्राहकांना बुकिंगच्या वेळी प्रोमोकोड 'FIRSTCYLINDER' वापरावा लागेल.

या ऑफरशिवाय ग्राहक पेटीएमच्या 'पेटीएम नाऊ पे लेटर' या सुविधेचाही लाभ घेऊ शकता. या सुविधेचा लाभ घेतल्यास तुम्हाला पुढील काही महिन्यात गॅस सिलिंडरच्या बुकिंगसाठी पैसे भरण्यासाठी पर्याय मिळेल. जर तुम्ही आता सिलिंडर बुक करत असाल तर तुम्हाला तुमच्या गॅसचे वितरक (Distributor) निवडावे लागतील. तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, ग्राहक क्रमांक आणि एलपीजी आयडी नमूद कराला लागेल. यानंतर तुम्ही पेटीएम आयडी किंवा नेट बॅकिंगद्वारे पेमेंट करुन बुकिंग करु शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT