Bajaj Allianz' sakal media
अर्थविश्व

पूरग्रस्तांच्या विमा दाव्यासाठी बजाज अलायंझच्या अटी शिथील

- कृष्ण जोशी

मुंबई : राज्यातील महापुरामुळे (Maharashtra flood) अडचणीत सापडलेल्या नागरिकांना विम्याचे पैसे (insurance money) त्वरेने मिळावेत यासाठी बजाज अलायंझने (bajaj Allianz) महत्वाच्या अटी शिथील (conditions) केल्या आहेत. मुख्यतः ज्यांचे निधन झाले तसेच जे अपंग झाले त्यांच्या दाव्यांचा निपटारा प्राधान्याने (priority) केला जाईल. तसेच त्यासाठी त्यांना किमान आवश्यक कागदपत्रे (documents required) सादर करावी लागतील.

विमाधारकांकडे किंवा मृतांच्या वारसांकडे जन्ममृत्यू निबंधकांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र नसेल तर सरकारी रुग्णालये किंवा पोलिस किंवा महाराष्ट्र शासनाचे अधिकारी यांनी दिलेली मृत जखमींची साक्षंकित अधिकृत यादी ग्राह्य धरली जाईल. त्यासोबत वारसाची किंवा नामनिर्देशित (नॉमिनी) व्यक्तीची केवायसी कागदपत्रे (ओळखपत्र, निवास पुरावा) व नेफ्ट ने रक्कम पाठविण्यासाठी बँक खात्याचा तपशील, एवढीच कागदपत्रे विमा रकमेच्या दाव्यासोबत द्यावी लागतील. संपर्क (टोलफ्री) - 18002097272, आशीष पांचाळ (जि. रायगड साठी) 8669632906, आरती जैस्वाल (जि. रत्नागिरी व सिंधुदुर्ग साठी) 9021099045, मिनाज शेख (जि. सातारा साठी) 9881786477, (जि. सांगली व कोल्हापूरसाठी) रबी पॅट्रो 9860004761.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PCMC Results: अजितदादांनी तिकीट नाकारलं! पठ्ठ्या ऐनवेळी भाजपमध्ये गेला अन् निवडून आला... शितोळे विरुद्ध शितोळे लढत शेवटपर्यंत अटीतटीची

Panchang 17 January 2026: आजच्या दिवशी ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

Chhatrapati Sambhajinagar Election Result : छत्रपती संभाजीनगरात भाजपचा झंझावात! ५७ जागा जिंकत मिळविली एकहाती सत्ता

IND U19 vs BAN U19 : वैभव सूर्यवंशी धावांचा पाऊस पाडणार; भारताचा वर्ल्ड कपमधील दुसरा सामना केव्हा, कुठे होणार? जाणून घ्या डिटेल्स

Latest Marathi News Live Update : भाजपचा विजयरथ सुसाट! मुंबईसह राज्यातील दहा महापालिकांमध्ये कमळ स्वबळावर फुलले

SCROLL FOR NEXT