Mahindra & Mahindra Automotive Rs 14750 Huge salary increase mumbai Sakal
अर्थविश्व

महिंद्र अँड महिंद्र ऑटोमोटिव १४,७५० रु. भरघोस पगारवाढ

महिंद्र अँड महिंद्र ऑटोमोटिव सेक्टर एक मधील १७०० कामगारांना प्रत्येकी सरासरी १४,७५० रुपयांची भरघोस पगारवाढ मिळवून दिली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महिंद्र अँड महिंद्र वर्कर्स युनियनने कांदिवली येथील महिंद्र अँड महिंद्र ऑटोमोटिव सेक्टर एक मधील १७०० कामगारांना प्रत्येकी सरासरी १४,७५० रुपयांची भरघोस पगारवाढ मिळवून दिली.

पगारवाढीच्या करारावर कांदिवली येथील कारखान्यात युनियनचे सरचिटणीस सचिन अहिर, अध्यक्ष विश्वनाथ गुजर आणि कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेचे प्रमुख गणेश शेणॉय, उपाध्यक्ष विजय नायर( कार्मिक) आणि कांदिवली प्लान्टचे प्रमुख टॉम थॉमस यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या करारान्वये कामगारांना वर्षाला जादा दोन भरपगारी रजा मिळतील. अहिर यांच्या कारकीर्दीतील हा सातवा करार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात चौकशीचे आदेश, २० वर्षे जुन्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची फाइल पुन्हा उघडली

Mumbai News: तिसऱ्या, चौथ्या मुंबईसाठी मॅपिंग, दोन हजार चौ. किमीचे मोजमाप पूर्ण; मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर

Khidrapur Kopeshwar Temple : इतिहासाला मिळणार नवी दिशा? खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात आढळली प्राचीन मूर्ती; सापडलेल्या अवशेषांचे रहस्य काय?

Amravati Teachers Constituency : महायुती व महाविकासमध्ये दुफळी, बंडखोरी उफाळणार काँग्रेसकडून अदिती पोहरे, भाजपची भूमिका स्पष्ट नाही, सरनाईक यांना आव्हान

Thackeray Brothers Morcha : निवडणूक आयोगाविरोधात आज ठाकरे बंधूंचा महामोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी होण्याची शक्यता, मोर्चा कधी अन् कुठून निघणार?

SCROLL FOR NEXT