GAS. 
अर्थविश्व

LPG गॅस रिफिल करण्यासाठीच्या नियमात बदल; जाणून घ्या

सकाळ ऑनलाईन टीम

चेन्नई: गॅस सिलिंडरचे रिफिल बुक करण्यासाठी तुम्हाला नवीन नंबर डायल करावा लागेल. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, SMS-IVRS रिफिल बुकिंगसाठी संपूर्ण भारतात 7718955555 हा नवीन नंबर देण्यात आला आहे. IOCच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, IVRS नवीन  क्रमांक हा संपुर्ण भारतात हा नंबर दिला असून देशभरातील ग्राहकांसाठी एक सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.

हा क्रमांक एअरटेलने जारी केला असून गॅसची नोंदणी करण्यासाठी ग्राहकांना आयव्हीआरएस कॉलमध्ये 16 अंकी क्रमांक टाइप करावा लागेल. त्यानंतर आधारचे प्रमाणीकरण करून बुकिंग सुरू करावे लागेल. याबद्दलची बातमी इंडियन एक्सप्रेसने दिली आहे.

रिफिलिंगसाठी, मोबाइल क्रमांक आधीच नोंदणीकृत असेल तर बुकिंगचा पर्याय उपलब्ध असेल. अन्यथा ग्राहकाला तोच मोबाइल क्रमांक नोंदवण्यास सांगितले जाईल.

वितरकांना बुकिंग बद्दलची ही माहिती ग्राहकांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तामिळनाडूत सुमारे 1.20 कोटी एलपीजी ग्राहक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT