Lottery
Lottery 
अर्थविश्व

देशभरात लॉटरीवर बंदीचा प्रस्ताव नाही - नित्यानंद साई

पीटीआय

नवी दिल्ली - देशभरात लॉटरीवर बंदी आणण्याचा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद साई यांनी बुधवारी दिली. 

याविषयी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्‍नावर लेखी उत्तरात साई यांनी म्हटले आहे की, सध्या देशातील दहा राज्यांमध्ये लॉटरीला परवानगी आहे. यामध्ये आसाम, अरुणाचल प्रदेश, गोवा, केरळ, महाराष्ट्र, मिझोराम, नागालॅंड, पंजाब, सिक्कीम आणि पश्‍चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. लॉटरीवर बंदी आणण्याचा  प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही. 

केंद्र सरकारने केंद्रशासित प्रदेशांमध्ये लॉटरीची विक्री करण्यास परवानगी दिलेली नाही. याविषयी एकमत नसल्याने ही परवानगी देण्यात आलेली नाही. याचबरोबर लॉटरी नियमन कायदा २०१० मध्ये लागू केला आहे, असे साई यांनी नमूद केले.

लॉटरी विक्रीतून महसूल आर्थिक वर्ष २०१६-१७ 
२४० कोटी रुपये सेवाकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT