Fuel Sakal
अर्थविश्व

पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा भडका; जाणून घ्या आजचे दर

सकाळ डिजिटल टीम

ऑक्टोबर महिन्यात पेट्रोल डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. गेल्या दोन दिवसात स्थिर असलेल्या किंमती आज पुन्हा वाढल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी ०.३५ पैसे प्रति लिटर इतकी वाढ झाली आहे. यामुळे पेट्रोलचे दर दिल्लीमध्ये १०६.१९ पैसे तर डिझेलचा दर ९४.९२ पैसे इतका झाला आहे.

मुंबईत डिझेलने शंभरी ओलांडली आहे. सध्या मुंबईत पेट्रोल ११२.११ रुपये प्रति लिटर दराने विक्री होत आहे. तर डिझेलचा दर १०२.८९ रुपये इतका झाला आहे.

कोलकात्यात पेट्रोल १०६.७७ रुपये प्रति लिटर असून डिझेलचा दर ९८.०३ रुपये प्रति लिटर इतका आहे. तर चेन्नईत पेट्रोलचे दर १०३.३१ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ९९.२६ रुपये प्रति लिटर इतका आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारत कच्च्या तेलाचे दर ९० डॉलर प्रति डॉलर बॅरल इतके झाले आहेत. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होत आहे. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे भाजीपाल्यांसह दैनंदिन जीवनात लागणाऱ्या अनेक वस्तुंचे दर वाढले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur News: श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे उद्यापासून २४ तास दर्शन, ६ किमीपर्यंत दर्शनरांग; आषाढीसाठी खास व्यवस्था

Petrol-Diesel Price: 15 जुलैचे नवे दर जाहीर! कच्चे तेल 15 डॉलरने महागल्यानंतर मुंबई-पुण्यात पेट्रोल-डिझेल आता कितीला?

आजचे पंचांग १५ जुलै २०२६! चंद्रदर्शन, शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि संपूर्ण दिनविशेष

Latest Marathi News Update : पनवेल-जेएनपीटी मार्गावर उड्डाणपुलाचा गर्डर कारवर कोसळला

Maharashtra Farmers: पेरलं, पण उगवलंच नाही! बोगस सोयाबीन बियाण्यांनी हजारो शेतकरी अडचणीत

SCROLL FOR NEXT