Check Today's Petrol Diesel Price Updates  esakal
अर्थविश्व

Petrol-Diesel Price: क्रूड ऑईलच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले.

सकाळ डिजिटल टीम

Petrol-Diesel Price Today, 10th June, 2022: सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले. आजही तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये आहे.

इतर महानगरांमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झालेला नाही. देशाची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या मुंबईत पेट्रोल 111.35 रुपयांना विकलं जात आहे. त्याच वेळी, डिझेल 97.28 रुपयांना उपलब्ध आहे. याशिवाय चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपयांना विकले जात आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये आहे. त्याच वेळी, डिझेल 92.76 रुपयांना उपलब्ध आहे.

देशातील चार महानगरांतील पेट्रोल आणि डिझेलचे दर:

शहराचे नाव- पेट्रोल प्रति लिटर/ डिझेल प्रति लिटर

दिल्ली- 96.72/ 89.62

मुंबई- 111.35/ 97.28

चेन्नई- 102.63/ 94.24

कोलकाता- 106.03 92.76

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT