no helmet no petrol esakal
अर्थविश्व

पेट्रोल-डिझेलचे दर आजही वाढले; ग्राहकांच्या खिशाला कात्री

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी आज आठवड्याच्या पाचव्या दिवशी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ केली आहे. आज डिझेलच्या दरांमध्ये 33 ते 37 पैशांनी तर पेट्रोलच्या दरांमध्ये 31 ते 35 पैशांनी वाढ केली आहे. अनेक राज्यामध्ये पेट्रोल-डिझेलचे दर 100 रुपयांच्या पार गेले आहेत. सामान्य माणसांच्या खिशाला कात्री लावणारी ही दरवाढ या ऑक्टोबर महिन्यात जवळपास दर दिवशी झाली आहे.

सध्या दिल्लीमध्ये पेट्रोलचे भाव 106.89 रुपये तर डिझेलचे दर 95.62 रुपये प्रति लीटर आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत 112.78 रुपये तर डिझेलची किंमत 103.63 रुपये प्रति लीटर आहे. कोलकातामधअये पेट्रोलचे दर 107.44 रुपये तर डिझेलचे दर 98.73 रुपये प्रति लीटर आहे तर चेन्नाईमध्ये पेट्रोलची किंमत 103.92 रुपये तर डिझेलची किंमत 99.92 रुपये प्रति लीटर आहे.

अशा आहेत किंमती

शहर डिझेल पेट्रोल

दिल्ली 95.62 106.89

मुंबई 103.63 112.78

कोलकाता 98.73 107.44

चेन्नई 99.92 103.92

या राज्यात पेट्रोल शंभरीपार

मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगना, कर्नाटक, ओडिसा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचे भाव 100 रुपयांच्या पार गेले आहेत मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत सर्वाधिक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Farmer Protest : अभिजीत दिपके आता शेतकरी आंदोलनात सामिल होणार; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्ही कायम सोबत असल्याचा दिला विश्वास

स्वतःच्या लग्नाला ग्राऊंड्समन्सना बोलावलं... शेतकऱ्यांसाठी उभा राहिला... यशस्वी जैस्वालला शिस्त शिकवली... असा आहे अजिंक्य रहाणे!

Crime: पुस्तक का नाही आणलंस? शिक्षिका चिडली, रागाच्या भरात पहिलीतील विद्यार्ध्याच्या कानशिलात लगावली नंतर... घटनेनं संताप

Latest Marathi News Live Update : पुण्यात शिवसेना शिंदे गटाचे आंदोलन

Ratnagiri Bhatye Breakwater Project : रत्नागिरीत 143 कोटींचा मेगा प्रोजेक्ट! 'या' भागात सुरू होणार 'सी-प्लेन' सेवा; पालकमंत्री उदय सामंत यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT