Pm-Modi-Petrol-Diesel-Hike 
अर्थविश्व

पेट्रोलला आले 'अच्छे दिन'! दरवाढीचा सपाटा कायम

विनायक होगाडे

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ केली आहे. आज डिझेलचे दर 33 ते 37 पैश्यांनी वाढले आहेत तर पेट्रोलचे दर 30 ते 35 पैश्यांनी वाढले आहेत. अनेक राज्यांमध्ये इंधनाचे भाव शंभरीच्या पार गेले आहेत. देशात दररोज वाढणाऱ्या या इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिक हैराण आहे.

दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 107.24 रुपये तर डिझेलचे दर 95.97 रुपये प्रती लीटर आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत 113.12 रुपये तर डिझेलची किंमत 104.00 रुपये प्रती लीटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 107.78 रुपये तर डिझेलचे दर 99.08 रुपये प्रती लीटर आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर 104.22 रुपये लीटर आहेत तर डिझेलचे दर 100.25 रुपये प्रती लीटर आहेत.

प्रमुख शहरांमध्ये असे आहेत भाव

शहर डिझेल पेट्रोल

दिल्ली 95.97 107.24

मुंबई 104.00 113.12

कोलकाता 99.08 107.78

चेन्नई 100.25 104.22

या राज्यात पेट्रोल शंभरीपार

मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिसा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचे भाव 100 रुपयांच्या पार गेले आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत सर्वाधिक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: एकाच प्रकरणात वारंवार न्यायाधीशांची माघार; न्याय कोण देणार? CJI सूर्यकांत संतापले; हायकोर्टाला विचारला जाब

Shocking News : आईने डोळ्यादेखत पाहिला मुलाचा मृत्यू ! नॅशनल बॉडी बिल्डरचा धक्कादायक अंत, घराबाहेर पडताना खाली कोसळला अन्...

Infertility Causes: आई-बाबा होण्यात येतोय अडथळा? 'ही' ३ कारणं ठरू शकतात जबाबदार; तज्ज्ञांनी सांगितले प्रभावी उपाय

Pune News: पुणे महापालिकेत सत्ताधारी-विरोधक भिडले; पाणीटंचाईवर चर्चा अर्धवट, बोपोडी दर्ग्यावरील कारवाईच्या मुद्द्यावरून वाद !

Sindhudurg Crocodile Rescue : सिंधुदुर्गात विहिरीमध्ये आढळलं मगरीचं कुटुंब! 1 मादी अन् तब्बल 15 पिल्लांना बाहेर काढताना वनविभागाची तारांबळ, पुढं काय झालं?

SCROLL FOR NEXT