petrol rate esakal
अर्थविश्व

Petrol Diesel Price Today :पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर! जाणून घ्या आजची किंमत

मुंबईत पेट्रोलचा भाव आज 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे

सकाळ डिजिटल टीम

देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price Today) आजही स्थिर आहेत. मुंबईत पेट्रोलचा भाव आज 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. महाराष्ट्रातील इतर शहरात काही पैशांनी इंधनाचे दर बदलले आहेत.

दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी सरकार नवीन प्लॅन तयार करत आहे. भारत कच्च्या तेलाच्या किमती कमी करण्यासाठी अन्य प्रमुख अर्थव्यवस्थांसह समन्वयाने भारत धोरणात्मक तेल साठ्यातून तेल काढण्याच्या योजनेवर काम करत आहे.

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.

Petrol Prices

हे आहेत पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Price)

मुंबई- पेट्रोल- 109.98 प्रति लिटर; डिझेल -94.14 प्रति लिटर

पुणे- पेट्रोल 110.69 प्रति लिटर; डिझेल -93.44 प्रति लिटर

नाशिक- पेट्रोल 110.15 प्रति लिटर; डिझेल- 92.92 प्रति लिटर

नागपूर- पेट्रोल 110.32 प्रति लिटर; डिझेल- 93.11 प्रति लिटर

अहमदनगर- पेट्रोल 110.52 प्रति लिटर; डिझेल- 93.27 प्रति लिटर

औरंगाबाद- पेट्रोल 110.14 प्रति लिटर; डिझेल- 92.91 प्रति लिटर

रत्नागिरी- पेट्रोल 111.54 प्रति लिटर; डिझेल- 94.28 प्रति लिटर

कोल्हापूर- पेट्रोल 109.97 प्रति लिटर; डिझेल- 92.77 प्रति लिटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओह...सोलापूर जिल्ह्यात दररोज २५ लाखांचा मावा विक्री! कारवाईवरुन पोलिस अन्‌ अन्न- औषध प्रशासनाचे एकमेकांकडे बोट; शाळांसमोरच गुटखा-मावा विक्री, वाचा...

IPL 2026 Controvarsy: शार्दूल ठाकूर फंलदाजीला आलाच कसा? मुंबई इंडियन्सने Impact Player म्हणून दानिशला खेळवले, मग?

आजचे राशिभविष्य - २४ एप्रिल २०२६

ढिंग टांग : संकटमोचक संकटात…!

पुस्तक सफर : पाय जमिनीवर असलेल्या टेनिसपटूची कथा

SCROLL FOR NEXT