Petrol Diesel Price  sakal
अर्थविश्व

फिरायला निघण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोल अन् डिझेलचे नवे दर?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होत असली, तरी यानंतरही देशांतर्गत इंधनाच्या दरात कोणताही बदल होताना दिसत नाही.

सकाऴ वृत्तसेवा

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होत असली, तरी यानंतरही देशांतर्गत इंधनाच्या दरात कोणताही बदल होताना दिसत नाही.

आज ५१ दिवस पूर्ण झाले, पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) वाढलेले नसतानाही आजही तेलाचे दर स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होत असली, तरी यानंतरही देशांतर्गत इंधनाच्या दरात कोणताही बदल होताना दिसत नाही.

Petrol-Diesel Price

1 लीटर पेट्रोलची किंमत 95.41 रुपये प्रति लीटर

नायमॅक्स क्रूड प्रति बॅरल 73.76 डॉलर आणि क्रूड प्रति बॅरल 76.68 डॉलर वर पोहोचले आहे. उत्पादन शुल्क (Excise duty) आणि व्हॅट (VAT) कमी केल्यानंतरही सध्या अनेक शहरांमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 100 रुपयांपेक्षा जास्त आहे, मात्र राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 95.41 रुपये आहे.

Petrol Diesel Price

हे आहेत पेट्रोल आणि डिझेलचे दर

- दिल्ली: पेट्रोल - 95.41 प्रति लिटर; डिझेल - 86.67 प्रति लिटर

- मुंबई: पेट्रोल - 109.98 प्रति लिटर; डिझेल - 94.14 प्रति लिटर

- कोलकाता: पेट्रोल - 104.67 प्रति लिटर; डिझेल - 89.79 प्रति लिटर

- चेन्नई: पेट्रोल - 101.40 रुपये प्रति लिटर; डिझेल - 91.42 प्रति लिटर

- बेंगळुरू: पेट्रोल - 100.58 प्रति लिटर; डिझेल - 85.01 प्रति लिटर

- लखनौ: पेट्रोल - 95.28 रुपये प्रति लिटर, डिझेल - 86.80 रुपये प्रति लिटर

- हैदराबाद: पेट्रोल - 108.20 रुपये प्रति लिटर, डिझेल - 94.62 रुपये प्रति लिटर

Petrol-Diesel

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा

- या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Rains : पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर; दार्जिलिंगमधील भूस्खलनात आतापर्यत १८ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Latest Marathi News Live Update: श्री बालाजी महाराज मंदिरात विराजमान

INDW vs PAKW: पाकिस्तानी कर्णधाराने चालू सामन्यात स्प्रे मारला, नंतर सर्वच खेळाडूंना मैदानाबाहेर काढलं; नेमकं काय घडलं?

Metro-3: अखेर प्रतिक्षा संपली! मेट्रो-३ चा वरळी-कफ परेड टप्पा ९ ऑक्टोंबरपासून प्रवासी सेवेत, जाणून घ्या तिकीट दर

Kojagiri Horoscope Prediction : उद्या कोजागिरी पौर्णिमेला बनतोय गजकेसरी आणि ध्रुव योग; या पाच राशींवर होणार धनलक्ष्मीची कृपा

SCROLL FOR NEXT