Petrol-Diesel Price Today Petrol-Diesel Price Today
अर्थविश्व

Petrol-Diesel Price: कच्चे तेल महागले, पेट्रोल डिझेलच्या दरातही वाढ?

जर कच्च्या तेलाची किंमती अश्याच वाढत राहल्या तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवण्यासाठी कंपन्यांवर दबाव वाढणार

सकाळ डिजिटल टीम

ग्लोबल मार्केटमध्ये कच्च्या तेलाची किंमतीत वाढ झालेली दिसून आली. कच्चे तेल ११४ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. कच्च्या तेलाच्या किमती वाढत राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाची किंमत सध्या प्रति बॅरल 114 डॉलर असून जर कच्च्या तेलाच्या किंमती अश्याच वाढत राहल्या तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवण्यासाठी कंपन्यांवर दबाव वाढेल,असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

दरम्यान देशात मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले मात्र पेट्रोल आणि डिझेलचे दर तब्बल ४१ दिवसापासून स्थिर ठेवले आहे.

देशातील काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये तर डिझेल 96.67 रुपये प्रति लीटर

मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये तर डिझेल 104.77 रुपये प्रति लीटर

चेन्नईत पेट्रोल 110.85 रुपये तर डिझेल 100.94 रुपये प्रति लीटर

कोलकत्तामध्ये पेट्रोल 115.12 रुपये तर डिझेल 99.83 रुपये प्रति लीटर

नोएडामध्ये पेट्रोल 105.47 रुपये तर डिझेल 97.03 रुपये प्रति लीटर

लखनऊमध्ये पेट्रोल 105.25 रुपये तर डिझेल 96.83 रुपये प्रति लीटर झाले आहे.

पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 91.45 रुपये तर डिझेल 85.83 रुपये प्रति लीटर झाले आहे.

पटनामध्ये पेट्रोल 116.23 रुपये तर डिझेल 101.06 रुपये प्रति लीटर

या राज्यांमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांच्या पुढे-

मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या वर आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW: स्मृती मानधनाचं पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध आक्रमण, शतक हुकलं, पण रचले तीन वर्ल्ड रेकॉर्ड

Boat Accident: गुरांसाठी चारा आणण्यास १४ गावकरी गेले; पण परतताना बोट उलटली अन्...; होत्याचं नव्हतं झालं, घटनेनं हळहळ

Short film Oscar: कराड ‘कृष्णा मेडिकल’च्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतीवर आंतरराष्ट्रीय मानांकनाची मोहोर; देहदानावरील लघुपटाला ‘ऑस्कर’चे कोंदण

DMart Sale : वीकेंड संपताच डीमार्टमध्ये नवा सेल; 'या' वस्तू झाल्या आणखी स्वस्त, 70% पेक्षा जास्त डिस्काउंट, सर्व ऑफर्स पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update: आयुक्तांच्या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप मुख्यालयात पोहोचले

SCROLL FOR NEXT