Petrol, Diesel Price in Mumbai, Pune, Nagpur google
अर्थविश्व

मुंबईत महिनाभर पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; पेट्रोल १११.३५ रुपये प्रतिलीटर

नागपूरमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती कालच्या तुलनेत स्थिर आहेत. पेट्रोलची किंमत १११.०८ रुपये तर डिझेलची किंमत ९५.५९ रुपये आहे.

नमिता धुरी

Today's Petrol & Diesel Price Updates: आज मुंबईत पेट्रोलचा दर १११.३५ रुपये प्रतिलीटर तर डिझेलचा दर ९७.२८ रुपये प्रतिलीटर आहे. जवळपास गेला महिनाभर हे दर स्थिर आहेत. त्यात वाढ किंवा घट झालेली नाही.

आज पुण्यात पेट्रोलचा दर १११.१९ रुपये प्रतिलीटर आणि डिझेलचा दर ९५.५९ रुपये प्रतिलीटर आहे. यात कालच्या तुलनेत अनुक्रमे ०.१९ रुपये आणि ०.१७ रुपयांची वाढ झालेली दिसून आली. नागपूरमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती कालच्या तुलनेत स्थिर आहेत. पेट्रोलची किंमत १११.०८ रुपये तर डिझेलची किंमत ९५.५९ रुपये आहे.

औरंगाबादमध्ये पेट्रोलची किंमत १११.४८ रुपये आहे. तर डिझेलची किंमत ९५.९५ रुपये आहे. दिल्लीत कालच्या तुलनेत आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये काहीही बदल झालेला नाही. पेट्रोलची किंमत ९६.७२ रुपये आणि डिझेलची किंमत ८९.६२ रुपये आहे.

आंध्रप्रदेशात डिझेलची किंमत आज ९९.४३ रुपये आहे. काल ही किंमत ९९.४९ रुपये होती. त्यामुळे किंमतीत किंचित घट झाल्याचे दिसून येत आहे. येथे पेट्रोलची किंमत १११.७० रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganesh Visarjan 2026 : कसबा ते दगडूशेठ... पुण्यात आज गणरायाला निरोप; विसर्जन मिरवणुकीसाठी जय्यत तयारी

आजचे पंचांग 25 सप्टेंबर 2026! अनंत चतुर्दशी, गणपती विसर्जन; जाणून घ्या राहुकाळ आणि शुभ मुहूर्त

आजचे राशिभविष्य - 25 सप्टेंबर 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 सप्टेंबर 2026

Hotel Gas Leakage : हॉटेलच्या किचनमध्ये गॅस गळती; सिलेंडरने घेतला पेट, कोंढवा बुद्रुकमधील घटनेत दोन कामगार जखमी

SCROLL FOR NEXT