petrol sakal
अर्थविश्व

वाढता वाढता वाढे! आजही पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जबरदस्त वाढ (Petrol diesel price hike) करण्यात आली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज शनिवारी देखील सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लावली आहे. आजदेखील इंधनांच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये(Petrol-Diesel Price) आज 30-35 पैसे प्रति लीटरची वाढ करण्यात आली आहे. यानंतर राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रती लीटर 105.14 रुपये तर डिझेलचे भाव 93.87 रुपये झाले आहेत. याशिवाय मुंबईमध्ये आज पेट्रोल 34 पैश्यांनी वाढलं आहे. तर डिझेलचे भाव 37 पैश्यांनी वाढले आहेत.

या महिन्यामध्ये इंधनाचे दर जवळपास दररोजच वाढले आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीच्या 10 दिवसांतच पेट्रोलचे दर 2.80 रुपयांनी वाढले आहेत तर डिझेलचे दर 3.30 रुपयांनी वाढले आहेत.

मुख्य शहरांमधील इंधनाचे भाव (Petrol Diesel Price on 16 October 2021)

  • दिल्ली - पेट्रोल 105.49 रुपये आणि डिझेल 94.22 रुपये प्रति लीटर

  • मुंबई - पेट्रोल 111.43 रुपये आणि डिझेल 102.15 रुपये प्रति लीटर

  • चेन्नई - पेट्रोल 102.70 रुपये आणि डिझेल 98.59 रुपये प्रति लीटर

  • कोलकाता - पेट्रोल 106.10 रुपये आणि डिझेल 97.33 रुपये प्रति लीटर

या राज्यांत पेट्रोल शंभरीपार

मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगना, कर्नाटक, ओडीसा, जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचे भाव 100 रुपयांच्या पार गेले आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचे भाव सर्वाधिक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT