पेट्रोल sakal
अर्थविश्व

पेट्रॉल, डिझेलच्या दराबाबात दिलासा

तेल कंपन्यांनी पेट्रॉल, डिझेलच्या दरात वाढ केलेली नाही

सकाळ डिजिटल टीम

सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रॉल डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत आज इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. नवीन दरानुसार, दिल्लीत पेट्रॉलचा (Petrol Rate) दर ९५.४१ प्रति लीटर आहे. तर डिझेल ८६.६७ रूपये प्रति लीटरने विकले जात आहे. तर मुंबईत पेट्रॉलचा दर १०९.९८ रुपये, डिझेलचा तर ९४.१४ रूपये प्रति लीटर आहे.

आजही तेल कंपन्यांनी ((IOCL) पेट्रॉल, डिझेलच्या दरात (Petrol diesel rate) वाढ केलेली नाही. दिवाळीपासून दोन्ही इंधनाचे जर स्थिर आहेत.

पेट्रॉल डिझेल लवकरच स्वस्त होऊ शकते

सरकार (Goverment) पेट्रॉल, डिझेलच्या किमती (Petrol diesel rate)कमी करण्यासाठी नवीन योजना तयार करत आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी करण्यासाठी इतर प्रमुख अर्थव्यवस्थांच्या समन्वयाने भारत धोरणात्मक तेल साठ्यातून तेल काढण्याच्या योजनेवर काम करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT