Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Breaking Marathi News Live Update : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Maharashtra Latest Marathi News Live Update

Maharashtra Latest Marathi News Live Update

esakal

Abhijeet Dipke LIVE : हुकूमशाहीविरोधात पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल; CJP संस्थापक अभिजित दीपके यांचा थेट इशारा

नागपूर : ज्ञानेशकुमार यांना वाचविण्यासाठी संपूर्ण दिल्लीतील वाहतूक ठप्प केल्याचा आरोप करीत कॉक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी संताप व्यक्त केला. दिल्ली येथून नागपूर विमानतळावर दाखल झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘पहाटे साडेतीन वाजता आई-वडिलांना फोन करून अटकेची माहिती देण्याची सक्ती पोलिसांनी केली. कायद्यानुसार अटकेदरम्यान वकिलांशी बोलण्याचा अधिकार डावलण्यात आला. अशा हुकूमशाहीविरोधात पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल.’’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com