share market update  esakal
अर्थविश्व

बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

गुरुवारी जागतिक बाजारातून कमजोर संकेत दिसले. पाच दिवसांच्या सततच्या वाढीनंतर अमेरिकन बाजारात घसरण पाहायला मिळाली.

सकाळ डिजिटल टीम

शेअर बाजारात गुरुवारी अस्थिरतेचे वातावरण दिसून आले. सकाळी बाजार लाल चिन्हात उघडला पण नंतर हिरव्या चिन्हावर बंद झाला. सेन्सेक्स सुमारे 66.61 अंक अर्थात 0.11% च्या वाढीसह 60,326.74 वर बंद झाला, तर निफ्टी केवळ 20.95 अंकांच्या अर्थात 0.12% च्या वाढीसह 17,965.20 वर बंद झाला. (pre analysis of share market 19 august 2022)

गुरुवारी जागतिक बाजारातून कमजोर संकेत दिसले. पाच दिवसांच्या सततच्या वाढीनंतर अमेरिकन बाजारात घसरण पाहायला मिळाली. डाऊ जोन्स 172 अंकांनी घसरला आणि 33,980 च्या पातळीवर बंद झाला. याशिवाय Nasdaq 165 अंकांनी घसरला. SGX निफ्टी 50 अंकांच्या कमजोरीसह 17950 च्या खाली घसरला. जपानचा निक्केई 300 अंकांनी घसरला.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

  • कोटक बँक (KOTAKBANK)

  • एल अँड टी (LT)

  • टाटा कंझ्युमर्स (TATACONSUMERS)

  • अल्ट्राटेक सिमेंट (ULTCEMCO)

  • इंडसइंड बँक (INDUSINDBANK)

  • आयआरसीटीसी (IRCTC)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • डिक्सन (DIXON)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT