

PM Kisan 24th Installment
eSakal
PM Kisan Samman Nidhi : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २४व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. २३वा हप्ता जूनमध्ये वितरित झाल्याने पुढील हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, केंद्र सरकारने अद्याप २४व्या हप्त्याची तारीख जाहीर केलेली नाही.