crude-oil 
अर्थविश्व

कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल ७० डॉलर

पीटीआय

बँकॉक - सौदी अरेबियातील महत्त्वाच्या तेल प्रकल्पांवर बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यांनंतर आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांत वाढ झाली. ब्रेंट कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल ७० डॉलरच्या वर गेले असून या वर्षातील हे उच्चांकी दर आहेत. अद्याप मागणी नसल्याने तेल उत्पादन वाढविणार नसल्याचे सौदी अरेबियाने काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या वर्षी कच्च्या तेलाचे दर आतापर्यंत ३० टक्क्यांनी वाढले आहेत. जगभरात कोरोना लसीकरण सुरु झाले असून अर्थचक्रही सुरु झाले आहे. या पार्श्वभूमीवर तेलाचे दर वाढले आहेत. आज बंडखोरांनी एका ड्रोनद्वारे सौदी सरकारच्या अरमॅको या तेल कंपनीकडून संचालन होत असलेल्या एका बंदरावर हल्ला केला. या हल्ल्याचा तेल उत्पादनावर परिणाम झाला नाही. मात्र, कोरोनामुळे नुकसान झाल्याने तेल उत्पादन वाढविण्यास ‘ओपेक’ची तयारी नाही. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mirza Fakhrul Alamgir: बांगलादेशमध्ये मोठी राजकीय उलथापालथ! BNPचे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर नवे राष्ट्रपती, किती मतं मिळाली?

Virender Sehwag Son: जसा बाप, तसा बेटा! आर्यवीरचा शॉट पाहून चाहत्यांना झाली विरेंद्र सेहवागची आठवण, Video Viral

DJ वाल्यांनो लक्ष द्या! बेस-टॉपला हिरवा कंदील, ‘प्रेशर मिड’वर पोलिसांची नजर; पुण्यात गणेशोत्सवातील DJसाठी लवकरच नियमावली

Nalasopara Accident: भरधाव गाडीचा थरार; १६ वर्षांच्या मुलाने दोन महिलांना चिरडलं, एकीचा मृत्यू, एक गंभीर

ZP Schools Crisis: ‘मंत्र्यांच्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत शिकू द्या’; अभिजित दिपके यांचा औसा तालुक्यातील शाळांच्या दुरवस्थेवर सरकारला जाब

SCROLL FOR NEXT