RBI
RBI sakal
अर्थविश्व

Digital Rupee : चलनी नोटांची छपाई होणार इतिहासजमा?; RBI कडून डिजिटल रुपयाची घोषणा

सकाळ डिजिटल टीम

RBI Digital Currency : भारतीय रिझर्व्ह बँकेने 'डिजिटल रुपया' संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणेत 1 डिसेंबर रोजी डिजिटल रुपया लाँच केला जाणार असल्याचे जाहीर केले आहे.

हेही वाचा - दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

1 डिसेंबर रोजी किरकोळ डिजिटल रुपयासाठीचा (e₹-R) पहिला टप्पा लाँच करण्यात येणार आहे. लाँच करण्यात येणारा हा रुपया डिजिटल टोकनच्या स्वरूपात असेल. सध्या ज्या मूल्यांमध्ये कागदी चलन आणि नाणी जारी केली जातात त्याच मूल्यांमध्ये डिजिटल रुपया जारी केला जाईल, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. याचा वापर करणाऱ्या व्यक्ती मोबाईल फोन किंवा उपकरणांमध्ये साठवलेल्या बँकांच्या डिजिटल वॉलेटमधून डिजिटल रुपयांद्वारे व्यवहार करू शकणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT