Petrol Diesel Price Updates esakal
अर्थविश्व

Petrol-Diesel Price Today: पेट्रोल डिझेलचे दर स्थिर

काल कच्च्या तेलाचे भाव वाढले होते

सकाळ डिजिटल टीम

आज बुधवारी पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये पेट्रोलचे (Petrol) दर ९५.४१ रुपये झाले आहेत. तर एक लिटर डिझेल (Disel) ८६.६७ रूपयांनी विकले जात आहे. काल, कच्च्या तेलाचे भाव (Crud Oil) वाढून ८७ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले होते. गेल्या सात वर्षांतील हे सर्वात जास्त दर आहेत.(Petrol Diesel Price Updates)

IOCLने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत पेट्रोलचे भाव १०० रूपयांच्या वर आहेत. तर एक लीटर पेट्रोलसाठी १०९.९८ रूपये दर आहे. तर एक लिटर डिझेलची किंमत ९४.१४ रूपये आहे.

असा आहे आजचा दर(Today's Petrol & Diesel Rate)

शहर पेट्रोल डिझेल

मुंबई - १०९.९८ ९४.१४

पुणे १०९.७२ ९२.५०

दिल्ली ९५.४१ ८६.६७

चेन्नई १०१.४० ९१.४३

कोलकाता १०४.६७ ८९.७९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT