construction worker construction-worker
अर्थविश्व

E-Shram Portal वर मासिक नोंदणी करा, 500 रूपयांसह मिळतील 2 लाख रुपये

शिल्पा गुजर

E-Shram Portal: केंद्र सरकारने कामगारांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. असंघटित क्षेत्रात (Unorganized Sector) काम करणार्‍यांना वेळोवेळी सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी आता ई-श्रम पोर्टलही सुरू करण्यात आले. या योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. ई-श्रम पोर्टलवर नोंदणीकृत (Registered) लोकांना सरकारकडून 2 लाख रुपये दिले जात आहे.

कोणाला फायदा ?


ई-श्रम पोर्टल अंतर्गत, असंघटित क्षेत्रातील कामगारांना 12-अंकी युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN नंबर) जारी केला जाईल, जो देशाच्या कानाकोपऱ्यात वैध असेल, ज्याला ई-श्रम कार्ड (E shram Card) म्हणतात. आतापर्यंत देशातील असंघटित क्षेत्रातील (Unorganized Sector) सुमारे 40 कोटी कामगारांनी या पोर्टलवर नोंदणी केली आहे.

ई-श्रम कार्डसाठी अर्ज कसा करावा ?


तुम्हालाही ई-श्रम कार्ड बनवायचे असेल, तर तुम्ही खालील अधिकृत वेबसाइट https://eshram.gov.in/home वर अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला आधार कार्ड सोबत ठेवावे लागेल. नोंदणीनंतर (After Registration) व्यक्तीच्या युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) सह ई-श्रम कार्ड जारी केले जाईल. नोंदणीसाठी सरकारने 14434 टोल फ्री क्रमांकही दिला आहे. यावरून तुम्हाला अधिक माहिती मिळू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devkund Waterfall: देवकुंड धबधब्यात पुण्यातील दोन पर्यटक बुडाले; सोमवारी सकाळी शोधकार्य सुरु होणार

Abhishek Sharma: भारत हरला, पण अभिषेक शर्माने रचला इतिहास! 'हा' खास विक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच क्रिकेटपटू

Top gaining stocks list: शेअर बाजार कोसळला तरी 'या' 5 शेअर्सनी दिले बंपर रिटर्न! फक्त पाच दिवसांमध्ये 47 टक्क्यांपर्यंत धावले

'लॉक अप' सोडताच सुनीता आहुजांचा मोठा खुलासा; म्हणाल्या, 'रिअ‍ॅलिटी' शब्दाचाच तिटकारा आलाय'

Premature Grey Hair Causes: कमी वयात केस पांढरे होतायत? फक्त ताण नाही, 'हे' ५ आजारही असू शकतात कारण

SCROLL FOR NEXT