SBI Sakal
अर्थविश्व

SBI Recruitment: एसबीआयमध्ये मिळेल लाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरी, जाणून घ्या निवड प्रक्रिया

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदाची भरती जाहीर केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

SBI Recruitment 2022: तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदाची भरती जाहीर केली आहे. जवळपास ५४ पदांसाठी ही जाहिरात आहे.

हेही वाचाः Credit Score: असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

या पदांसाठी मागवले अर्ज

  • सीनियर स्पेशनल executive - 01 पदे

  • डाटा प्रोटेक्शन ऑफिसर - 01 पद

  • असिस्टेंट डाटा ऑफिसर - 01 पद

  • executive - 02 पदे

  • सीनियर क्रेडिट स्पेशलिस्ट - 16 पदे

  • डिप्टी मॅनेजर - 16 पद

  • सीनियर executive - 17 पदे

कधीपर्यंत करू शकता अर्ज

वरील पदांसाठी तुम्ही २९ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करू शकता. अर्ज करताना जनरल, ईड्ब्ल्यूएस आणि ओबीसी कॅटेगरीच्या उमेदवारांना 750 रुपये फी द्यावी लागेल. तर आरक्षित वर्गांतील उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही.

कशी असेल निवड प्रक्रिया?

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची पहिल्या टप्प्यात ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेत पास होणारे उमेदवार मुलाखतीसाठी पात्र असतील. शॉर्ट लिस्ट झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल. तसेच, कागदपत्रांची देखील पडताळणी केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT