Share Market Sakal
अर्थविश्व

नवा उच्चांक; सेन्सेक्सची पहिल्यांदाच ५४ हजारांपर्यंत मजल

HDFC चे शेअर्सची ४.६ टक्क्यांनी उसळी

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : शेअर बाजारानं सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी नवा विक्रम मोंदवला. बाजार बंद होताना मोठी उसळी घेतली. सेन्सेक्सनं १.०२ अंकाच्या उसळीसह ५४,३६९.७७ अंकांवर बंद झाला. यामुळे सेन्सेक्स पहिल्यांदाच ५४ हजारांवर पोहोचला. त्याचबरोबर निफ्टी १२८.०५ अंकानी वधारत १६,२५८.८० अंकांवर बंद झाला. निफ्टीमध्ये HDFCच्या शेअरमध्ये सर्वाधिक ४.५९ टक्क्यांची वाढ पहायला मिळाली. याशिवाय कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय आणि एचडीएफसी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ पहायला मिळाली. तर निफ्टीमध्ये ग्रासिम, टायटन, टाटा मोटर्स, अडाणी पोर्ट्स आणि हिंडाल्कोच्या शेअरमध्ये सर्वाधिक जास्त घसरल्याचं पहायला मिळालं.

सेन्सेक्समध्ये या शेअर्समध्ये राहिली तेजी

सेन्सेक्समध्ये HDFC च्या शेअर्समध्ये सर्वाधिक ४.७७ टक्के, कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये ३.४७ टक्के, आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये ३.५८ टक्क्यांनी वधारला. याशिवाय HDFC Bank, Axix Bank, Dr. REddy's, Reliance Industries, Tata Steel, Bajaj Finance, Powrgrd, Bajaj Auto, HCL Tech, NTPC चे शेअर ग्रीन सिग्नललने बंद झाले.

शेअर बाजारातील तेजी मागील कारण काय?

रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी सांगितलं की, शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात तेजी पहायला मिळाली. ही तेजी जवळपास १ टक्क्यांपर्यंत राहिली. मॅक्रो इकॉनॉमिक रिकव्हरी आणि फर्म ग्लोबल मार्केटचा बदलेला मूड यामुळे ही तेजी पहायला मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT