sensex nifty record closing high 
अर्थविश्व

मोठी बातमी : शेअर बाजाराचा आणखी एक उच्चांक

टीम

मुंबई : दिवसेंदिवस नव नवीन उच्चांक गाठणाऱ्या मुंबई शेअर बाजाराने आज, आणखी एक विक्रम केला. गेल्या आठवड्यात 51 हजारांचा टप्पा पार करून खाली आलेल्या मुंबई शेअर निर्देशांक आज, 51 हजार 348 वर बंद झाला. इतिहासात पहिल्यांदाच मुंबईचा शेअर निर्देशांक 51 हजारांच्या वर बंद झाला आहे. निफ्टीनेही अशीच कमाल केली असून, निफ्टी 15 हजार 115 अशांवर बंद झालाय.

गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजाराची घोडदौड आहे. गेल्या सहा ट्रेडिंग सेशनमध्ये मुंबई शेअर बाजार एक-दोन नव्हे तर 5 हजार अंशांनी वधारलाय. तर, निफ्टीने याच काळात 1500 अंशांची उसळी घेतलीय. आज बाजार बंद होताना, मुंबई शेअर बाजार निर्देशांकात झालेली वाढ 1.2 टक्क्यांची आहे. दिवसभरातील उसळी 617.14 अशांची आहे. तर, निफ्टीमधील वाढ 1.3 टक्क्यांची आहे. आधीपासूनच वेगाने वर सरकत असलेल्या मुंबई शेअर बाजार निर्देशांकात केंद्रीय बजेटनंतर आणखी उसळी पहायला मिळत आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT