Share Market Sakal
अर्थविश्व

शेअर बाजार गडगडला... सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची घसरण

सकाळ डिजिटल टीम

शेअर मार्केटमधील घसरण अद्याप कायम आहे. या आठवड्यात बाजारात तेजी पाहायला मिळणार असल्याची शक्यता होती. मात्र सोमवारपासूनच मंदीमुळे बाजार उतरताच राहिला. आजही सेन्सेक्स 1020.11 अंकांनी आणि निफ्टी 298 अंकांनी खाली आहे. (Share Market Update)

या घसरणीसह इक्विटी निर्देशांक रेड झोनमध्ये आहे. 30 शेअर्सचा BSE सेन्सेक्स 1020.11 अंकांनी किंवा 1.76 टक्क्यांनी घसरून 56838.04 वर आला आहे. मार्केट सुरू झाल्यानंतर निफ्टी 16980 वर होता. आज निफ्टी देखील 298 अंकांनी घसरला असून 1.72 टक्क्यांनी पडल्याचं दिसतंय. (Sensex slumps down)

सध्या महागाई दर स्थिर आहे. मात्र, फेड हॉकिनसनच्या प्रकरणामुळे लक्षणीय बदल दिसून आला आहे. यामुळे डॉलर मागील 23 महिन्यांच्या सर्वाधिक उच्चांकावर गेला आहे. यूएस बाँडचे उत्पन्न आशियाई मार्केटने 14 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आणलं. कच्च्या तेलाच्या किमती देखील 2014 पासून त्यांच्या सर्वोच्च पातळीवर आहेत. 2014 नंतर हा सर्वाधिक रेट पाहायला मिळाला. त्यातच रशिया आणि अमेरिका या दोन महातसत्तांमध्ये सुरू असणाऱ्या युक्रेन क्रायसिसमुळे ट्रेडिंगमध्ये पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांनी 3.8 लाख कोटी रुपये गमावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसोबत श्वानाची पंढरपूर वारी! महिनाभरात पालख्यांबरोबर चालत पोचतोय विठ्ठलचरणी

"उपाध्येंना अटेंशनची सवय.." निलेश साबळे-शरद उपाध्ये वादावर मराठी कलाकार व्यक्त ; म्हणाले...

PCMC News : आणखी तेरा ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने; पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रांतील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Hinjewadi News : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला; रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

SCROLL FOR NEXT