Latest Marathi News Live Update : उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट; निफाडचा पारा ६.५ अंशांवर, तर नाशिक १० अंश सेल्सिअसवर घसरले

Breaking Marathi News Live Update : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Cold wave in North Maharashtra LIVE : उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट; निफाडचा पारा ६.५ अंशांवर, तर नाशिक १० अंश सेल्सिअसवर घसरले

Latest Marathi Live Updates 21 November 2026 : आग्‍नेय अरबी समुद्र आणि लगतच्‍या लक्षद्वीप भागात विस्‍तारलेली चक्रिय स्‍थिती कमकुवत झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे. एका दिवसात तापमानात तब्‍बल पाच अंशांपर्यंतची घसरण होऊन निफाडचे किमान तापमान ६.५ अंश, नाशिकचे १० अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. याशिवाय देश-राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, वाहतूक कोंडी, राजकीय हालचाली, क्रीडा, मनोरंजन आणि मान्सूनविषयक अपडेट्स यांची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...