share market google
अर्थविश्व

Share Market : गुंतवणुकदारांना दिलासा; सलग दुसऱ्या दिवशी बाजार तेजीसह बंद

सकाळ डिजिटल टीम

Share Market Update : या आठवड्यात शेअर बाजारात तेजी पहायला मिळाली असून सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार हिरव्या रंगात बंद झाला. सुरवातीच्या सत्रापासून शेअर बाजारात तेजी होती. अखेर दुसऱ्या सत्रात शेअर बाजार तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स 21 अंकानी 58,136 वर बंद झाला तर निफ्टी 5 अंकाच्या तेजीसह 17,345 वर बंद झाला. त्यामुळे गुंतवणुकदारांनी आज काहीसा नफा कमावल्याचं चित्र आहे. दरम्यान कालपेक्षा जास्त वाढ आज बाजारात दिसून आली नाही.

(Share Market Update)

आज शेअर बाजारात आज बहुतांश शेअर्समध्ये तेजी होती. यामध्ये प्रामुख्याने INDUSINDBK, ASIANPAINT, NTPC, MARUTI, HINDUNILVR या शेअर्समध्ये आज लक्षणीय वाढ दिसून आली आहे. त्याचबरोबर UPL, HARMOTO, SBILIFE, BRITANIA या शेअर्समध्ये प्रामुख्याने घसरण झाली आहे.

दरम्यान, शनिवारी, सोमवारी आणि आज या तीनही दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळत असून काल फार्मा कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली होती. या आठवड्यातील सुरूवातीच्या दोन्ही दिवशी बाजारात तेजी दिसून आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT