share market google
अर्थविश्व

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात घसरण, गुंतवणूकदारांंमध्ये धाकधूक कायम

आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात घसरण दिसून आली.

सकाळ डिजिटल टीम

आठवडाभरापासून शेअर बाजारात शेअर बाजारात अस्थिरता होती. आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात घसरण दिसून आली. सुरवातीच्या सत्रात शेअर बाजार घसरणीसह सुरू झाला तर हीच घसरण शेवटच्या सत्रापर्यंत कायम होती. अखेर शेअर बाजार हलक्या घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 110 अंकांनी 52,900 वर बंद झाला तर निफ्टी 28 अंकांनी 15,750 वर बंद झाला. (share market update)

आज दिवसभरात 18 कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली तर 32 कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. MARUTI, COALINDIA, ICICIBANK, RELIANCE या सह 18 शेअर्समध्ये वाढ झाली.

सेन्सेक्स 260 अंकाच्या घसरणीसह 52,750 वर सुरू झाला तर निफ्टी 93 अंकाच्या घसरणीसह 15,680 वर सुरू झाला. आज शेअर बाजारात विक्रीचा जोर कायम राहील मात्र गुंतवणूकदारांना धाकधूक असेल.

गुरुवारी बाजारात प्रचंड अस्थिरता होती. व्यवहाराच्या शेवटी बाजार सपाट बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 8.03 अंकांनी म्हणजेच 0.02 टक्क्यांनी घसरून 53,018.94 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 18.85 अंकांनी म्हणजेच 0.12 टक्क्यांनी घसरून 15,780.25 वर बंद झाला.

कमकुवत जागतिक संकेत आणि परदेशातील गुंतवणूकदारांनी विक्री सुरू ठेवल्याने बाजाराचा कल कमजोर राहिला. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात अनिश्चितता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT