Share Market Latest Updates esakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 843 तर निफ्टी 257 अंकावर स्थिरावला

आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही शेअर बाजारात मोठी घसरण

सकाळ डिजिटल टीम

आठवड्याच्या सुरवतीपासून शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली आहे. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली आहे. सकाळच्या सत्रात शेअर बाजारात आजच्या व्यवहाराची सावध सुरुवात झाली होती. शेअर बाजाराच्या सुरुवातीला किंचित तेजी दिसून आली होती. त्यानंतर विक्रीच्या दबावाने बाजारात घसरण सुरू झाली होती. आज सेन्सेक्स 843 अंकाच्या घसरणीसह 57,147 वर बंद झाला तर निफ्टी 257 अंकाच्या घसरणीसह 16,983 वर बंद झाला आहे.

पहिल्या सत्रात शेअर बाजारात सुरुवातीला किंचित तेजी दिसून आली होती. त्यानंतर बाजारात घसरण सुरू झाली होती. आज बाजाराची सुरुवात जवळपास सपाट झाली होती. सुरवातीला सेन्सेक्स 133 अंकांच्या घसरणीसह 57,824.39 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 39 अंकांच्या घसरणीसह 17,200.05 अंकावर व्यवहार करत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शरद पवारांनी घेतली राज्यसभेच्या खासदरकीची शपथ; पवार कुटुंबाच्या तीन पिढ्या एकाचवेळी संसदेत

Parbhani News: जिल्ह्यात ५५ गावांवर पाणीटंचाईचे गंभीर सावट; १३.७९ कोटींचा आराखडा, प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

बाळाच्या जन्मानंतर आईचा मृत्यू; एक दिवसाचं बाळ पोरकं, डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा आरोप

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये गॅस टंचाई तीव्र; आखाती युद्धाचा थेट फटका जनजीवनात व्यत्यय

Mumbai : ४८ वर्षांपूर्वी ५० हजारात ठरलेला व्यवहार, वाद कोर्टात पोहोचला; महिलेला मिळाला घराचा ताबा, २५ लाख रुपये द्यावे लागणार

SCROLL FOR NEXT