share market Sakal
अर्थविश्व

Share Market: दिवाळीच्या तोंडावर बाजारात अस्थिरता; टाटाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

अखेर शेअर शेवटच्या सत्रात शेअर बाजार थोडक्यात स्थिरावला

सकाळ डिजिटल टीम

गेल्या दोन दिवसापासून शेअर बाजारात तेजी दिसून आली होती मात्र आज सुरवातीच्या सत्रात शेअर बाजार खाली होता. दिवसभर शेअर बाजारात अस्थिरता कायम होती. अखेर शेअर शेवटच्या सत्रात शेअर बाजार थोडक्यात स्थिरावला पण तेजी समाधानकारक नव्हती.

आज सेन्सेक्स 95 अंकाच्या तेजीसह 59,202 वर बंद झाला तर निफ्टी 51अंकाच्या तेजीसह 17,563 वर बंद झाला.

आज शेअर बाजारात 35 शेअर्समध्ये वाढ तर 15 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. MARUTI, KOTAKBANK,TATAMOTORS,HDFC शेअर्स प्रामुख्याने घसरले.

आज सुरवातीच्या सत्रात सेन्सेक्स 142 अंकाच्या घसरणीसह 58,951 वर सुरू झाला होता तर निफ्टी 46 अंकाच्या तेजीसह 17,467 वर सुरू झाला होता.

आजची शेअर बाजारातील स्थिती समाधानकारक नसल्याने गुंतवणूकदारांमध्ये निराशा पहायला मिळाली. सोबतच शुक्रवारी आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वांचे लक्ष शेअर बाजाराकडे लागले. आहे. शेअर होल्डर्सची दिवाळी गोड होण्यासाठी शुक्रवारी बाजाराची स्थिती निर्णायक ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

Stock Market Today: शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! TCS-Infosys शेअर्सची स्थिती काय? टॉप गेनर्स कोण?

SCROLL FOR NEXT