

NEET exam scam latest update cbi court statement
esakal
CBI NEET paper leak revelation : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) च्या हाती मोठे धागेदोरे सापडले आहेत. ‘पेपर-सेटिंग कमिटी’तील अटक करण्यात आलेल्या सदस्य मनीषा मांढरेला आज न्यायालयात हजर करण्यात आले. या सुनावणीत सीबीआयने सादर केलेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली.