SHASHANK KETKAR VIRAL VIDEO
esakal
अभिनेता शशांक केतकर याचा मोठा चाहतावर्ग आहे. तो नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहतो. सोशल मीडियावर तो त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रत्येक गोष्ट चाहत्यांसोबत शेअर करत असतो. तसंच तो सर्वसामान्याच्या समस्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर सुद्धा करत असतो. रस्त्यावरील खड्डे, ट्राफिक, गटार याबद्दल नेहमीच तो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असतो.