sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारात उच्चांक; सेन्सेक्स 578 तर निफ्टी 194 अंकांवर

बाजारात आज खरेदीचे संकेत दिसून आले

सकाळ डिजिटल टीम

आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली आणि शेवटही चांगला झाला आहे. बाजारात आज खरेदीचे संकेत दिसून आले आहेत. राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्समध्ये 578 अंकांची तेजी पाहायला मिळाली, तर निफ्टीमध्ये 194 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.98 टक्क्यांची वाढ होऊन तो 59,719 अंकांवर स्थिरावला तर निफ्टीमध्ये 1.10 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,816 अंकांवर स्थिरावला आहे.

सकाळच्या क्षेत्रात शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये 746 टक्क्यांची वाढ दिसून आली होती तर निफ्टीमध्ये 226 टक्यांची वाढ दिसून आली होती. आज सेन्सेक्स 1.26 टक्क्यांच्या तेजीसह 59,887 वर सुरू झाला तर निफ्टी 1.28 टक्क्यांच्या तेजीसह 17,848 वर सुरू झाला होता. आज शेअर बाजारातील 49 शेअरमध्ये चांगली तेजी असून 1 शेअर घसरणीसह व्यवहार करत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT